अमरवेलीची ही सोप्पी टिप्स केसांना म्हातारपणा पर्यंत ठेवेल काळे, लांब आणि घनदाट

अमर वेल ही दुसऱ्या झाडावर वाढणारी वेल आहे. मुळे नसलेली ही वेल दुसऱ्या झाडावर उगवते आणि त्याच झाडातील रस शोषण करून आपला आहार मिळवते.

अमरवेली चा रंग पिवळा आणि पाने अत्यंत बारीक किंवा नसल्यातच जमा असतात. अमरवेली वर हिवाळ्यात कर्णफुला सारखी गुच्छात सफेद फुले येतात. याचे बीज राई प्रमाणे हलके पिवळे असते.

अमरवेल वसंत ऋतू मध्ये (जानेवारी-फेब्रुवारी) आणि ग्रीष्म ऋतू (में-जून) मध्ये वाढते आणि थंडीत सुकून जाते. ज्या झाडावर ही राहते त्या झाडाला ती सुकवते.

साहित्य :

50 ग्राम अमरवेल

1 लिटर पाणी

200 मिली तिळाचे तेल

कृती : 50 ग्राम अमरवेल 200 मिली तिळाच्या तेलामध्ये बारीक वाटून पेस्ट बनवून डोक्याला लावल्यामुळे टक्कल पडलेल्या व्यक्तीस फायदा होतो तसेच केसांची मुळे मजबूत होतात. 50 ग्राम अमरवेल कुटून 1 लिटर पाण्यात शिजवून त्या पाण्याने केस धुतल्यामुळे केस चमकदार बनतात. तर  केस गळणे, केस सफेद होणे, केसातील कोंडा, या समस्या दूर होतात. हा प्रयोग प्रत्येक आठवड्यात केल्यामुळे तुम्हाला म्हातारपणा पर्यंत केसाशी निगडीत कोणतीही समस्या होणार नाही.अमरवेल तुम्हाला आयुर्वेदिक जडीबुटी विकणाऱ्याकडे मिळेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

291Shares
error: Content is protected !!