परिवार आनंदी राहण्यासाठी प्रत्येकाने पाळावयाचे काही नियम

 

१. एका वेळेस एकाने चिडावे.

२. चूक झाली तर मान्य करावी. माफी नंतर मागितली तरी चालेल.

3.घरात प्रत्येक गोष्ट बोलावी.

४.घरातील प्रत्येकाला ( लहान मुलांना पण ) मन आणि मत आहे हे कायम लक्षात ठेवावे.

५.आपला मुलगी/मुलगा हा फक्त आपल्याच मालकीचा आहे ही भावना पहिले काढून टाका.

६.Space देणे आणि दिलेल्या Space चा नीट वापर करणे, अतिरेक न करणे आपली जबाबदारी.

७.थोडं दुसऱ्या साठी काही केलं तर काही फरक पडत नाही. करा पण बोलून दाखवू नका.

८.आपला स्वभाव जसा आहे तसाच दाखवा. आपण खूप काही तरी विशेष करतोय असा समज मनातून काढून टाका.

९.आपल्या कला गुणांना वेळ द्या. दुसऱ्यांच्या कला गुणांचं कौतुक करा. दुसरे आपलं कौतुक करत नाहीत ह्याचा विचार करू नका.

१०.बोला, विचार करा, पण सगळं घरात.

११.जिभेवर खडी साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा.

१२.जीवन हे सुंदर आहे, मी त्याला आणखी सुंदर करणार आहे, हे लक्षात ठेवा. सोडून द्यायला शिका.

१३.सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी लोकांच्या सहवासात रहा

आमची  पोस्ट आवडल्यास  आमच्या  “शर्यत अजून संपले नाही कारण मी अजून जिंकलो नाही ” फेसबुक  पेज  ला नक्की like करा

तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला हि माहिती ? खाली कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रां सोबत शेअर करायला वि सरु नका.

आमचे इतर लेख  वाचण्यासाठी  click करा   http://sharyat.com

अपडेट  मिळविण्यासाठी  आमच्या  फेसबुक  पेज  ला  नक्की  LIKE करा  http://www.facebook.com/officialsharyat

मस्त वाटलं ना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4677Shares
error: Content is protected !!