बघा तुमचे सामान्य ज्ञान किती आहे ??

भारतातील सर्वाधिक लिंग गुनोत्ताराचे राज्य कोणते?

१.महाराष्ट्र

२.गोवा

३.केरळ

४.कर्नाटक

महाराष्ट्रातून जाणारे एकूण राष्ट्रीय महामार्ग (NH) किती आहे?

१.१४

२.१५

३.१६

४.१७

ओझोन दिन कोणत्या दिवस साजरा केला जातो.

1} 16 सप्टेबर

2} 2 आँक्टोबर

3} 17 आँक्टोबर

4} 22 नोव्हेबर

अगर ये प्रश्न भी ना आये तो FB बंद करना और पढाई शुरू कर देना. Q. यदि चूहे को भालू,भालू को शेर, शेर को गाय,गाय को बिल्ली कहें तो बताओ दही किसके दूध से बनेगी ?

A. भालू के दूध से

B. गाय के दूध से

C. शेर के दूध से

D. बिल्ली के दूध से

 

सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता

1) पद्मश्री

2) पद्मभूषण

3) पद्मविभूषण

4) भारतरत्न

E-mail ला मराठी मध्ये काय म्हणतात ?
A.विरोप
B.इंटरनेट
C.माहिती साठा

D.इलेट्रॉनिक पत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

223Shares
error: Content is protected !!