नशा न करणाऱ्या लोकांना पण होत आहे कैंसर, समोर आले हे मोठे कारण ???

आजकाल सर्वांचे आयुष्य एवढे व्यस्त झाले आहे की आरामात बसून खाण्याचा देखील वेळ उरला नाही आहे. हेच कारण आहे की लोक घरातील अन्न खाण्याच्या ऐवजी बाहेरचे खातात. बाहेरील खाण्यामध्ये लोक सर्वात जास्त फास्ट फूड खाणे पसंत करतात. खरेतर हे सर्वांना माहीत आहे की फास्ट फूड आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे तरीही लोक हे खाणे पसंत करतात. आज आम्ही तुम्हाला फास्ट फूड बद्दल काही अशी माहीती सांगत आहोत. जे समजल्यावर तुम्ही कदाचित फास्ट फूड खाणे कमी किंवा बंद कराल.

हल्लीच्या काळातील सर्व लोकांना माहीत आहे की कैंसर हा किती भयानक आजार आहे. ज्याच्या विळख्यात दररोज अनेक लोक येत आहेत. तुमच्या माहितीसाठी दररोज कैंसरच्या विळख्यात अनेक लोक अडकत आहेत आणि मृत्यू होत आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की साल 2016 मध्ये अमेरिकेमध्ये कैंसरमुळे मरणाऱ्यांची संख्या 6 लाख पर्यंत पोचली होती. तर 17 लाख लोक या आजारामुळे ग्रासलेले होते.

बातम्यांच्या अनुसार फास्ट फूड मध्ये मोडले जाणारे हॉट डॉग हे कैंसर कारक तत्वाने भरपूर आहे. एवढेच नाही तर हॉट डॉग बनवण्यासाठी जी प्रक्रिया वापरली जाते ती आरोग्यासाठी अतिक्षय हानिकारक मानली जाते. म्हणजेच जर तुम्ही हॉट डॉग खाता तर तुम्हाला देखील कैंसर होण्याची शक्यता आहे.

हॉट डॉग बनवण्यासाठी पॉर्क सोबतच चिकन पण वापरले जाते. एवढेच नाही यामध्ये सोडियम नाइट्राइट, सोडियम फास्फेट, सोडियम लैक्टेट इत्यादी घातक पदार्थ वापरले जातात.

अमेरिकन कैंसर संस्थानच्या अनुसार जर तुम्ही दिवसात एक हॉट डॉग जरी खालले तरी तुमच्या शरीरात कैंसर होण्याची लक्षणे वाढतात. त्याच सोबत तुम्हाला पोटाचा कैंसर होण्याची शक्यता 18 टक्के वाढते. तुमच्या माहितीसाठी हॉट डॉग बनवण्यासाठी पॉर्क आणि चिकन एकत्र बारीक केले जाते.

एवढेच नाही तर अनेक प्राण्यांचे लीवर आणि किडनी यासोबत बारीक वाटले जाते. ज्यामुळे कैंसर होण्याची शक्यता जास्त होते. जर सरळ शब्दात सांगायचे झाले तर तुम्हाला हॉट डॉग बिलकुल खायचे नाही आणि इतर दुसऱ्या फास्ट फूडचे सेवन कमी करायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

114Shares
error: Content is protected !!