VICKS आणि IODEX यांचे हे गुप्त रहस्य तुम्हाला माहीत नसेल पहा काय आहे हे रहस्य त्यानंतरच यांचा वापर करा ??

तुम्ही अश्या अनेक औषधांच्या बद्दल ऐकले असेल जे खाण्यामुळे काही दिवसातच रुग्णाला आजारा पासून सुटका मिळते. काही पेन रिलीफ जैल असे असतात जे लावल्यावर आपल्याला वेदने पासून त्वरित सुटका मिळते, पण काय तुम्हाला माहीत आहे का? की हे पेन रिलीफ जैल तुमच्यासाठी अतिक्षय घातक होऊ शकतात आणि यांना लावल्यामुळे तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो.

जर तुम्हाला कधी गुजरात मध्ये जाण्याचा योग आला तर तुम्ही मुंबई ते अहमदाबाद प्रवास करा. आम्ही तुम्हाला चैलेंज देतो की रात्रीभर नाक बंद करून तुम्हाला प्रवास करावा लागेल, कारण तेथील रेल्वे ट्रेकवर अतिक्षय घाणेरडा वास येतो जो असह्य आहे. ज्याचे कारण गुजरात मध्ये रोजचे वाढणारे कारखाने ज्यांच्या मधून अतिक्षय धोकादायक विष आणि केमिकल बनवले जातात जे कदाचित जगातील अन्य कोणत्याही देशात बनवले जात नसतील.

एक अत्यंत धोकादायक विष आहे ज्याचे नाव “एंडोसल्फान” आहे. हे जगातील सगळ्या देशामध्ये बैन आहे, पण काय तुम्हाला माहीत आहे का याचे सर्वात मोठे प्रोडक्शन युनिट भारतामधील गुजरात राज्यात आहे. याशिवाय असे अनेक विष आहेत ज्यांना 750 पेक्षा जास्त कंपन्या बनवतात. या विषाची परवानगी यालोकाना कोण देते. तर भोपाळ मध्ये झालेल्या युनियन कार्बाइड दुर्घटनेचे परिणाम आजही भोपाळ मधील लोक भोगत आहेत. पण तरीही या कंपन्यामध्ये काम करणारे कर्मचारी आणि सरकार यांच्यावर काही परिणाम होत नाही आहे आणि ते बिना कोणतीही भीतीचे हे बनवत आहेत.

जर अमेरिकेत कोणत्याही डॉक्टरने रुग्णाला VICKS Vaporub चे Prescription लिहून दिले तर त्या डॉक्टरला 14 वर्षाची जेल होते आणि त्याची डिग्री पण काढून घेतली जाते, कारण VICKS Vaporub विषाच्या समान आहे. Vicks लावल्यामुळे अस्थमा, ब्रोकीअल अस्थमा होऊ शकतात. यामुळे WHO आणि वैज्ञानिकांनी यास विष असल्याचे घोषित केले आहे, पण जाहिरातीच्या मदतीने हे विष भारतामध्ये खुलेआम विकले जात आहे.

तुम्हाला माहीत आहे का भारतामध्ये असा एक कायदा आहे ज्याच्या अनुसार कोणत्याही औषधाची जाहिरात तुम्ही टिव्ही, वर्तमानपत्र किंवा इतर कोठेही करू शकत नाही. पण तरी सुध्दा पैश्यांच्या जोरावर जवळपास सर्व औषधांची जाहिरात टिव्ही आणि वर्तमानपत्रात येते. 25 ग्राम VICKS ची डब्बी 40 रुपये तर 50 ग्रामची 80 रुपये आणि 100 ग्राम ची 160 रुपयात आहे याचा अर्थ 1 किलो VICKS ची किंमत 1600 रुपये झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

187Shares
error: Content is protected !!