10 रुपये किंमतीत कोणती वस्तू खरेदी कराल ? की त्या वस्तूने तुमची खोली भरेल, मुलाखाती मध्ये असे विचारले प्रश्न ???

बर्याचदा जेव्हा मुलाखती चे नाव लोकांच्या समोर येते , तेव्हा सर्व लोक विचारांमध्ये असतात .कारण, लेखी उत्तर देणे खूप सोपे आहे.पण जेव्हा फेस टू फेस प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात तेव्हा आपण खूपच घाबरून गेलेलो असतो . इथे मुलाखतीच्या माध्यमातून अत्यंत साधे प्रश्न विचारले जातात , पण त्याची उत्तरे मात्र खूपच डोके लावून द्यावी लागतात .

तर आपण त्या काही प्रश्नांवर विचार करूया ज्यात आपल्याला थोडी थोडी माहिती मिळेल.

सर्वप्रथम आपण पहिल्या प्रश्नावर पोहचतो आहोत. एका पक्ष्याच्या समोर एक मिठाई ठेवली, एक लिंबू ठेवला आणि एक मिरची ठेवली. मग तुम्हाला हे सांगावे लागेल की या सर्वांतून पक्षाला कोणता पदार्थ जास्त टेस्टी लागेल ?

उत्तर –  पक्षाला काहीच टेस्टी लागणार नाही. कारण , पक्षाला चवीच्या ग्रंथी नसल्यामुळे त्याला चवच समजणार नाही.त्यामुळे सर्व पदार्थाची चव त्याला सारखीच लागणार

आता, पुढच्या प्रश्नावर येऊ, पुढील प्रश्न असा आहे की जर तुमच्याकडे फक्त दहा रुपये असतील आणि तुम्हाला असे काहीतरी खरेदी करावे लागेल की त्याने तुमची संपूर्ण खोली भरेल ?

उत्तर –  माचीस आणि मेणबत्ती. कारण आपल्याला त्याने प्रकाश भेटेल आणि आपली पूर्ण एक खोली प्रकाशाने भरुन जाईल

आता आजचा शेवटचा प्रश्न आहे की, कासव सरासरी किती काळ जगू शकेल ?

उत्तर  – 200 ते 300 वर्षे आहे, कारण त्यांच्या चालण्याच्या गती जितकी हळू असते तितकीच त्यांच्या जगाण्याची गती हळूहळू असेल.

असेच काही प्रश्न असतात जे आपल्याला मुलाखतीमध्ये विचारले जातात.या प्रश्नांची उत्तरे अगदी सोपी असतात पण त्या प्रश्नांमुळे आपल्याला डोके धरून बसावे लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

258Shares
error: Content is protected !!