राशी अनुसार वैलंटाइंस डे वर प्रपोज करा या गिफ्ट सोबत ??

प्रेम एक असा अनुभव असतो जो प्रत्येक व्यक्ती अनुभव घेऊ इच्छितो. प्रेम ही एक अमुल्य भावना असते. ते लोक अतिक्षय नशीबवान असतात ज्यांना त्यांच्या आयुष्यात त्यांचे खरे प्रेम मिळते. आजकालच्या पिढीला हे समजत नाही की खरे प्रेम काय असते. तुम्हाला असे अनेक लोक मिळाले असतील ज्यांना प्रेमा मध्ये धोका मिळाला असेल. प्रेमात धोका मिळाल्यावर त्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक बदलाव येतात. व्यक्तीला एकदा प्रेमात धोका मिळाला तर तो पुन्हा दुसऱ्यांदा कोणावर विश्वास ठेवणे कठीण असते.

फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना बोलले जाते. तसेतर तुम्ही तुमच्या पार्टनरला गिफ्ट देत असालच पण वैलंटाइंस डे खास असतो. या दिवशी लोक आपल्या प्रेमाची कबुली काही वेगळ्या अंदाजात करतात आणि या दिवसाला अविस्मरणीय बनवतात. तुमच्या राशीच्या अनुसार कोणत्या राशीचा व्यक्ती तुमच्यासाठी खास असू शकतो आणि कोणते गिफ्ट त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणू शकते चला पाहूया..

राशीच्या अनुसार वैलंटाइंस डे वर आपल्या प्रेमाची कबुली द्या

मेष

तुमची राशी सांगते की तुमचा वैलंटाइन मेष, सिंह किंवा धनु राशीचा असू शकतो.

लकी कलर- लैवेंडर

लकी गिफ्ट- फोटो फ्रेम

वृषभ

तुमच्या वैलंटाइन ची राशी- वृषभ, कन्या, मकर

लकी कलर- नीळा

लकी गिफ्ट- चॉकलेट

मिथुन

तुमच्या वैलंटाइन ची राशी – मिथुन, तुला, कुंभ

लकी कलर- फ़िरोज़ी

लकी गिफ्ट- कॉफी मग

कर्क

तुमच्या वैलंटाइन ची राशी – कर्क, मीन, वृश्चिक

लकी कलर- बैंगनी

लकी गिफ्ट- प्रेमाचा मेसेज लिहिलेली छोटीशी उशी.

सिंह

तुमच्या वैलंटाइन ची राशी – सिंह, धनु, मेष

लकी कलर- पीच

लकी गिफ्ट- पर्फ्यूम (कार्ड के सोबत)

कन्या

तुमच्या वैलंटाइन ची राशी – कन्या, मकर, वृषभ

लकी कलर-सफेद

लकी गिफ्ट- घड्याळ

तुला

तुमच्या वैलंटाइन ची राशी – तुला, मिथुन, कुंभ

लकी कलर-समुद्री नीळा

लकी गिफ्ट- ज्वेलरी

वृश्चिक

तुमच्या वैलंटाइन ची राशी – वृश्चिक, मीन, कर्क

लकी कलर-लाल

लकी गिफ्ट- वाइन

धनु

तुमच्या वैलंटाइन ची राशी – धनु, मेष, सिंह

लकी कलर-हिरवा

लकी गिफ्ट- वॉल फ्रेम

मकर

तुमच्या वैलंटाइन ची राशी – मकर, कन्या, वृषभ

लकी कलर – काळा

लकी गिफ्ट – हृदयाच्या आकाराचे प्रिज्म

कुंभ

तुमच्या वैलंटाइन ची राशी – कुंभ, मिथुन, तुला

लकी कलर – टमाटरी लाल

लकी गिफ्ट – फूल

मीन

तुमच्या वैलंटाइन ची राशी – मीन, वृश्चिक, कर्क

लकी कलर- गडद वायंगणी

लकी गिफ्ट – हृदयाच्या आकाराचे लॉकेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

55Shares
error: Content is protected !!