ही भाजी खाण्यामुळे फक्त 7 दिवसात मुळासकट निघून जातो डायबिटीज

देशामध्ये दिवसेंदिवस मधुमेह रुग्णांची संख्या वाढत आहे. हा एक असा आजार आहे जो कोणालाही पटकन आपला शिकार करतो पण मधुमेह बरा झाल्याचे आजपर्यत तुम्ही कधी ऐकले नसेल. बहुतेक लोकांना एकदा मधुमेह झाला तर तो त्यांचा आयुष्यभर सोबती बनतो असा सोबती ज्याची सोबत कोणालाही नको आहे.

रुग्णांच्या संख्ये बद्दल म्हणाल तर 4 करोड पेक्षा जास्त लोक या समस्येने ग्रस्त आहेत. आज आम्ही तुम्हाला काही असे घरगुती उपाय सांगत आहोत ज्याच्या मदतीने डायबिटीजवर नियंत्रण मिळवता येते.

डायबिटीज नियंत्रणात आणण्यासाठी घरगुती उपाय –

कांदा (मुळासह हिरवा कांदा) व्यवस्थित धुवून घ्या आणि त्यानंतर शुध्द पाण्यामध्ये 24 तास भिजत ठेवा. यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि पूर्ण दिवस हे पाणी प्यावे. असे केल्यामुळे पहिल्या दिवसातच तुम्हाला याचा परिणाम दिसण्यास सुरुवात होईल.

डायबिटीज होण्याचे काय कारण असते –

1. अनियमित खानपान हे डायबिटीज होण्याचे कारण आहे.

2. दिवसभर बसून काम करण्यामुळे देखील डायबिटीज होतो.

3.जास्त गोड खाण्यामुळे डायबिटीज होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

225Shares
error: Content is protected !!