काळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये

काय थक्क झालात ना… जिथे जास्तीत जास्त ५ रुपयाला एक अंडा मिळत तिथे या कडक नाथ कोंबडीचा एक अण्ड आहे ५० रुपयाला…

” विषेश ” कडकनाथ कोंबडी ” चे शरीर ,त्वच्या, मांस, हाडे ,रक्त, काळे ”

आता ह्या कोंबडीच्या अंड्यानं आणि माऊसला इतकी का मागणी आहे तर याच कारण आहे या कोंबडीचे आयुर्वेदात सांगितलेले फायदे ..

1)  कडकनाथचे मांस आंडी खाल्याने शरीरातील रक्तदाब कमी होतो.

2) कोड फुटलेले कमी होते.

3) अटॅक व हेड अटॅकवरही गुणकारी.

4) याच्या मांसामध्ये पुरूषत्वाचे प्रमाण जास्त आहे मांस खाल्याने पुरूषत्व वाढते.

5) दमा ,अस्तमा,टीबी,या आजारावरही गुणकारी.

6) प्रोटीन आनी लोह चे प्रमान 25-70% .

7) अंडी डायट अंडी म्हनुनही खाल्ली जातात.

8) मांसामध्ये प्रथीनांचे प्रमान अधीक.

9) विस्मयकारी औषधी गुणधर्म.

10) अंडी स्वादीष्ट असुन प्रथीनांचे प्रमान भरपुर आहे.

11) बंगळुर येथील अन्न परिक्षण संशोधन संस्थेत याच्या मांसावर व अड्यांवर औषधी गुणधर्माबाबत संशोधन करण्यात आले व प्रमाणीत केले.

12) ” कडकनाथच्या ” हाडांमध्ये ( मेल्यानिन ) नावाचे द्रव्य ( पिगमेंट ) अधीक प्रमानात असल्यने सर्व अवयव काळ्या रंगचे असतात.

यालाच ( फायब्रोमेलॅनोसिस ) असेही म्हनतात.

13)  या कोबडीमध्ये इतर कोंबडीच्या तुलनेत ( 21%)

” लॅबीलीक ” एॅसीडचे प्रमाण अधीक ( 24% ) असल्याने ह्रदयाला रक्त पुरवठा करणार्या रक्तवाहीण्या जाड होवुन आतील मार्ग अरूंद होण्याचे. प्रमाण कमी होते.परिणामी ( अटॅक ) येत नाही.

14) या कोंबडीच्या मांस व आंडी सेवनाने ह्रदयवीकार म्हनजे ( अटॅक) टाळता येतोय.

15) प्रथीनांचे प्रमान 25% असते.

16) मांसामध्ये ( कोलेस्टोराॅलचे ) प्रमान इतर कोंबडीच्या तुलनेत(32 मिलीग्रॅम) प्रती 100 ग्रॅम ऐवढे आहे.

17) याच्या सेवनाणे रक्ताचा कर्करोग ,दीर्घकाळ टीकणारे त्वचेचे विकार बरे होतात.

आपण ही हा व्यवसाय करुन भरपूर पैसे कमवू शकता ??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1573Shares
error: Content is protected !!