10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.

मित्रांनो आपल्याला कोणते अधिकार ज्यासाठी कायदे आहेत हे अनेक लोकांना माहीत नाहीत याकरिता संपूर्ण माहीती देण्या अगोदर एक विनंती आहे की ही माहीती वाचून झाल्यावर पोस्ट शेयर जरूर करा ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांना ही माहीती समजेल.

तुम्ही कोणत्याही हॉटेल मध्ये जाऊन पाणी पिऊ शकता आणि वॉशरूम वापरू शकता. मंग ते 3 स्टार हॉटेल असो की 5 स्टार. यासारखे असे अनेक कायदे आहेत जे सर्वसामान्य लोकांना मिळाले आहेत पण बहुतेक लोकांना ते माहीत नाहीत. आज आम्ही जे कायदे सांगत आहोत ते जर तुमचे हक्क मिळवण्या पासून तुम्हाला कोणी रोखण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई करू शकता. चला पाहू असे कोणते 10 कॉमन राईट्स आहेत जे प्रत्येक भारतीय व्यक्तीला माहीत असणे आवश्यक आहेत.

1) ड्राईव्हिंग करताना जर तुमच्या 100ml ब्लड मध्ये अल्कोहोलचे लेवल 30mg पेक्षा जास्त मिळाले तर पोलीस तुम्हाला विना वारंट अटक करू शकतात. ( मोटर वाहन कायदा, 1988, सेक्शन-185, 202 )

2) पोलीस ऑफिसर FIR लिहिण्यास मनाई करू शकत नाहीत. जर असे कोणी केले तर त्यास 6 महिने ते 1 वर्ष शिक्षा होऊ शकते. ( भारतीय दंड संहिता, 166A )

3) कोणतेही हॉटेल तुम्हाला फ्री पाणी आणि वॉशरूम वापरण्या पासून मनाई करू शकत नाही ( भारतीय सरिउस अधिनियम, 1877 )

4) कोणताही विवाहित व्यक्ती कोणत्याही अविवाहित मुलगी किंवा विधवा महिले सोबत तिच्या सहमतीने शारीरिक संबंध बनवू शकतो तर हे अपराध श्रेणी मध्ये नाही येत. ( भारतीय दंड संहिता व्यभिचार, धारा 498 )

5) जर दोन वयस्क मुलगा-मुलगी आपल्या मर्जीने लिव इन रिलेशनशिप मध्ये राहू इच्छित असतील तर ते बेकायदा नाही आहे. ( घरेलू हिंसा अधिनियम, 2005 )

6) एक पोलीस अधिकारी नेहमी ड्युटी वर असतो. जर त्याने युनिफॉर्म घातला नसेल तरीही, तो पीडित व्यक्तीस मदत करण्यास मनाई करू शकत नाही. ( पोलीस एक्ट 1861 )

7) कोणतीही कंपनी गर्भवती महिलेला नोकरीवरून काढू शकत नाही. ( मातृत्व लाभ अधिनियम, 1961 )

8) जर तुम्ही गाडी चालवताना पोलिसांनी पकडले आणि त्यांनी तुमच्या चुकी बद्दल दंड वसूल केला असेल तर त्याच दिवशी पुन्हा त्याच चुकीसाठी दंड वसुली करता येत नाही. ( मोटर संशोधन विधेयक, 2016 )

9) जर तुमचे ऑफिस तुम्हाला पगार देत नसेल तर तुम्ही त्याच्या विरुध्द रिपोर्ट करू शकता. ( परिसीमा अधिनियम, 1963 )

10) जर तुम्ही कोणत्याही पब्लिक प्लेस मध्ये अश्लील कृत्य करताना पकडले गेले तर तुम्हाला 3 महिन्याची शिक्षा होऊ शकते. ( भारतीय दंड संहिता )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

537Shares
error: Content is protected !!