फक्त हुशार विध्यार्थी उत्तर देऊ शकतात,पहा तुम्हाला जमते का ???

IAS च्या परीक्षेत विचारलेला प्रश्न…नक्की शेअर करा

एक स्त्री एका किराणा दुकानातून २०० रुपयांचे सामानखरेदी करते.

(दुकानदार ०रुपय फायद्याने सामान विकतो)
स्त्री दुकानदाराला १००० रुपयांची नोट देते. सुट्टे पैसे नसल्यामुळे दुकानदार शेजारच्या दुकानातून १००० रुपयांचे सुट्टे पैसे आणतो,२०० स्वतः ठेवतो आणि ८०० त्या स्त्री ला देतो

थोड्यावेळाने दूसरा दुकानदार ती १००० ची नोट घेऊन येतो व किराणा दुकान वल्याला परत देतो व ही नकली नोट असल्याचे निदर्शनास आणून देतो व तो किराणा दुकानदाराकडून १०००ची दुसरी नोट घेऊन जातो.

तर आता तुम्ही सांगा किराणा दुकानदाराला एकूण किती रुपयांचे नुकसान झाले ?
.फक्त हुशार विध्यार्थी उत्तर देऊ शकतात,पहा तुम्हाला जमते का ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

413Shares
error: Content is protected !!